पार्टीसाठी परफेक्ट डिश, आलू नजाकत कधी खाल्लंय का?

Life style

05 May 2026

Author:  नुपूर भगत

बटाटे उकडून घ्या, सोलून, मधून कापून घ्या. चमच्याच्या साहाय्याने बटाट्याचा मधला भाग काढून बटाटे थोडे कॉर्नफ्लोअर लावून हलके तळून घ्या.

बटाटे तयार करणे

Picture Credit: Pinterest

एका बाऊलमध्ये किसलेले पनीर, तळलेले काजू, मनुका, कोथिंबीर, पुदिना आणि थोडे मीठ एकत्र करून सारण तयार करा.

सारण बनवणे

Picture Credit: Pinterest

तयार सारण बटाट्याच्या पोकळ भागात भरून घ्या.

स्टफिंग भरणे

Picture Credit: Pinterest

 दही, आले-लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ एकत्र करून पेस्ट बटाट्यांवर लावा आणि १५-२० मिनिटे ठेवा.

मॅरीनेशन करा

Picture Credit: Pinterest

तव्यावर तेल/बटर गरम करून बटाटे सर्व बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा किंवा 

शिजवणे 

Picture Credit: Pinterest

तयार बटाटे २००°C वर १०-१५ मिनिटे बेक करा.

बेक करा

Picture Credit: Pinterest

 गरम आलू नजाकत पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest