गुगलवर लोकं सर्वात जास्त काय सर्च करतात. वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
Picture Credit: Pinterest
माझ्या जवळील रेस्टॉरंट, माझ्या जवळील जॉब्स, असे सर्च गुगलवर सर्वाधिक केले जातात.
Picture Credit: Pinterest
नवीन चित्रपट, वेब सिरीज, रिव्ह्युबाबत लोकं सतत गुगलवर सर्च करतात.
Picture Credit: Pinterest
राजकारण, हवामान किंवा मोठ्या घटनांबद्दल सतत गुगलवर सर्च केलं जातं.
Picture Credit: Pinterest
वजन कमी करण्याचे उपाय, ताप का येतो, असे आरोग्यासंबंधित प्रश्न देखील गुगलवर सर्च होतात.
Picture Credit: Pinterest
पैसे कमावण्याचे मार्ग, जॉब अपडेट्स, वर्क फ्रॉम होम देखील गुगलवर सर्च केलं जातं.
\Picture Credit: Pinterest
लोक फ्री फायर, पबजी, इन्स्टाग्राम यांसारख्या ॲप्स आणि गेम्सबद्दल गुगलवर शोधत राहतात.
Picture Credit: Pinterest
लोकं गुगलवर हजारो प्रश्न शोधत असतात, त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.
Picture Credit: Pinterest