मुलांना चॉकलेट देताना या गोष्टी लक्षात ठेवा 

Life style

31 January, 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

मुलांना चॉकलेट खायला खूप आवडते. चॉकलेटमध्ये जास्त प्रमाणात साखर आणि कॅपिन असल्याने मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

चॉकलेट खाणे

अशावेळी तुम्ही पालक म्हणून काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्यांच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो 

आरोग्याची काळजी 

प्रमाणात खा

मुलांना कधीही चॉकलेटचे पूर्ण पॅकेट देऊ नका. दिवसभरात एक किंवा दोन छोटे तुकडे फक्त खायला द्या. 

साहित्य तपासणी 

नेहमी अशा चॉकलेटची निवड करा ज्यामध्ये कोको अधिक प्रमाणात असावे आणि रिफाइंड शुगर कमी असावी. डार्क चॉकलेट हा एक चांगला पर्याय आहे. 

दात स्वच्छ करणे 

चॉकलेट खाल्ल्यानंतर लगेचच मुलांना चूळ भरणे किंवा ब्रश करायला सांगावे. चॉकलेटचे चिकट कण दातांच्या थरामध्ये अडकतात आणि पोकळी निर्माण करतात 

झोपण्यापूर्वी काळजी घ्या 

रात्रीच्या वेळी मुलांना चॉकलेट देऊ नका. यामध्ये असलेले कॅफिनचे प्रमाण असते त्यामुळे त्यांच्या झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकते.

मर्यादित प्रमाण

मुलांना नेहमी चॉकलेट मर्यादित प्रमाणात खायला द्यावे अन्यथा दाताच्या समस्या उद्भवू शकतात.