नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घ्या 

Life style

25 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. हिंदू श्रद्धेनुसार नवीन वर्षाला खूप महत्त्व आहे. यावेळी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरू प्रदोष व्रत आहे. 

काही दिवस बाकी

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूजा करताना काही उपाय केल्यास त्याचे तुम्हाला फायदे होऊ शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या

हे उपाय करा 

नशिबाची साथ 

जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून गंगाजलमध्ये काळे तीळ मिक्स करून महादेवांना अभिषेक केला तर तुमचे नशीब बदलू शकते.

सकारात्मक ऊर्जा

जर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर रहावी असे वाटत असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूजा करताना सूर्यदेवाला पाणी अर्पण करा.

आर्थिक लाभ 

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही गंगाजलाने स्नान केल्यास घरात धनाचे आगमन होईल. 

कर्जाच्या समस्येतून सुटका 

ज्या लोकांना कर्जाच्या समस्या आहेत अशा लोकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूजा करताना महादेवांना दुधाचा अभिषेक करा. 

कामे होतील पूर्ण

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूजेवेळी काळे तीळ, घोंगडी आणि चमड्याच्या चपला यांचे दान केल्याने दिवसरात्र प्रगती होईल. याशिवाय तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील.

नकारात्मकता दूर होते

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या गोष्टींकडे लक्ष द्या की, मनामध्ये कोणत्याही प्रकारचा नकारात्मक भाव नसावा त्यामुळे तुमचे काम अपूर्ण राहू शकते.