तीळाचं तेल लावल्याने ड्रायनेस कमी होतो, कॅल्शिअम, कॉपर, झिंक, मिळते
Picture Credit: iStock
मॉइश्चरायझर लावल्याने स्किनचा ड्रायनेस कमी होतो, स्किन मुलायम होते
तूप स्किनवर लावण्याचे अनेक फायदे आहेत. स्किनचा ड्रायनेस कमी होतो
अँटी-बॅक्टेरियल गुण स्किनचे आजार होण्यापासून संरक्षण करतात
स्किनचा ओलावा टिकून राहतो एलोवेरा जेल लावल्याने, आंघोळ केल्यावर नक्की लावा
स्किनला थंडावा मिळण्यासाठी गुलाबपाणी लावावे, घामाची दुर्गंधीही नाहीशी होते