टायरमध्ये पुरेसा दाब असल्यास वाहन चालवणे केवळ सुरक्षित आणि सोपे होत नाही, तर इंधनाचा वापरही कमी होतो.
Picture Credit: Pinterest
टायर जास्त काळ टिकावेत आणि तुमच्या वाहनाच्या सुरक्षिततेसाठी टायरमध्ये हवेचा दाब योग्य असणे अत्यावश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
आपल्या गाडीच्या टायरमध्ये हवेचा योग्य दाब किती असावा, हे जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
टायरमधील हवेचा दाब PSI म्हणजेच पाउंड प्रति चौरस इंच यामध्ये मोजला जातो.
Picture Credit: Pinterest
गाडीच्या टायरमधील हवेचा दाब ३२-३५ PSI सामान्य मानला जातो.
Picture Credit: Pinterest
टायरमधील दाब यापेक्षा कमी ठेवणे धोकादायक ठरु शकते.
\Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला वेळोवेळी तुमच्या टायरमधील हवेचा दाब मोजण्याची गरज पडत असेल तर तुम्ही टायर इन्फ्लेटर ठेवू शकता.
\Picture Credit: Pinterest
टायरमधील हवेचा दाब जास्त नाही याची खात्री करा, नाहीतर टायर फुटू शकतात.
\Picture Credit: Pinterest
टायर थंड असतानाचा दाब अचूक असतो, पण त्यासाठी दाब तपासण्यापूर्वी गाडी १-२ तास चालवलेली नसावी.
\Picture Credit: Pinterest
गाडीच्या टायरमधील हवेचा दाब वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असतो.
\Picture Credit: Pinterest
अचूक माहितीसाठी कृपया गाडीच्या दरवाजावरील स्टिकर किंवा मॅन्युअल पाहा.
\Picture Credit: Pinterest