Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत पाक या दोन्ही देशात सध्या तणावाचं वातावरण आहे.
नुकतंच भारताने पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पाक व्याप्त काश्मीर, कराची, रावळपिंडीआणि इस्लामाबाद याठिकाणी भाराताने हल्ला केला आहे.
या युद्धजन्य़ परिस्थितीत अनेक अफवा देखील पसरल्या जाताता त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये.
Indian Army, ANI या विश्वासार्हत सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवावा.
पडताळणी केल्याशिवाय सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शेअर करु नका.
पाकिस्तानकडून सायबर भारतीयांवर सायबर हल्ले केले जात आहेत.
त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.
परिसरातील सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावं.