चेहऱ्यावर या गोष्टी लावणे पडू शकते महागात

Lifestyle

04 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी साधेसे स्किन केअर असते. तुम्ही रोज रात्री डबल क्लिन्जिंग, टोनिंग आणि मॉइश्चराईस करा. सकाळी व्यवस्थित धुतल्यानंतर सनस्क्रीन लावा.

त्वचेची काळजी 

Picture Credit: Pinterest

DIY त्वचेवर काही गोष्टी लावताना काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा समस्या उद्भवू शकतात.

DIY स्किन 

Picture Credit: Pinterest

नैसर्गिक वस्तूंवर लोक लगेच विश्वास ठेवता. मात्र लिंबूमध्ये अॅसिडिटी गुणधर्म असतात. हे त्वचेवर लावल्याने इरिटेशन,  रैशेज होऊ शकतात. जर त्वचेवर पिंपल्स असतील तर हे शक्यतो लावू नका

लिंबूचा वापर

Picture Credit: Pinterest

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने छिद्रे घट्ट होतात आणि त्वचा चमकदार होते. परंतु यापेक्षा जास्त काळ थेट मालिश केल्याने कधीकधी त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो.

बर्फाने मसाज करा 

Picture Credit: Pinterest

बेकिंग सोडा  

लोक आपल्या त्वचेवर बेकिंग सोड्याचा वापर करता येईल. काही टिप्स सांगितल्या जातात की, यामुळे डाग साफ होतात. मात्र हे आपल्या त्वचेचे पीएच खराब करतात.

Picture Credit: Pinterest

काळेपणा दूर करण्यासाठी किंवा पिंपल्स हटवण्यासाठी टूथपेस्ट लावली जाते. मात्र याने त्वचेला नुकसान होऊ शकते आणि जळण्यासोबतच काळे डाग उमटू शकतात.

टूथपेस्टचा वापर

Picture Credit: Pinterest

त्वचा नैसर्गिक चमकदार आणि चांगली ठेवण्यासाठी एप्पल साइडर व्हिनेगरचा वापर करावा. मात्र हे वापरण्याची पद्धत माहिती पाहिजे. जर तुम्ही हे पाण्यात न टाकता लावल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो.

एप्पल साइडर व्हिनेगर 

Picture Credit: Pinterest