उन्हाळ्यात गाडी गरम होते. अशावेळी काही गोष्टी न ठेवणे योग्य ठरते. अशा कोणत्या गोष्टी आहेत.
Picture Credit: Pinterest
गाडीची केबिन गरम होते. जिथे तापमान बाहेरील तापमानापेक्षा २०C ते ३० Cने जास्त असू शकते.
Picture Credit: Pinterest
गाडीमध्ये ठेवलेल्या काही दैनंदिन वस्तूंचे नुकसान होऊ शकते. स्फोटही होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
लिथियम-आयन बॅटरी असतात. उष्णतेमुळे बॅटरीचे सेल फुगून स्फोट होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
ज्वलनशील वायू असतो. उष्णतेमुळे आतील दाब वाढून स्फोट होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
प्लास्टिकच्या बाटल्यांमधील बीपीए सारखी हानिकारक रसायने पाण्यात विरघळतात.
\Picture Credit: Pinterest
पाण्याने भरलेली बाटली भिंगाप्रमाणे काम करुन सूर्यप्रकाश केंद्रि करु शकते. यामुळे आग लागू शकते.
Picture Credit: Pinterest
डॅशबोर्डवर ठेवलेले चष्मे जास्त उष्णतेमुळे वाकडे होऊ शकतात. लेन्सचे कोटिंग खराब होऊ शकते.
Picture Credit: Pinterest