पावसाळ्यात तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
Picture Credit: Pinterest
विशेषत: घरात वापरली जाणारी विद्युत उपकरणे.
Picture Credit: Pinterest
फ्रिज किंवा तुम्ही रोज वापरत असलेल्या इतर उपकरणांप्रमाणे.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचे तापमान किती असावे, असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात असतो.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न लवकर खराब होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
अशा परिस्थितीत रेफ्रिजरेटरचे तापमान व्यवस्थित नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
\Picture Credit: Pinterest
तज्ज्ञांच्या मते, तापमान २ ते ४ अंश सेल्सिअस ठेवणे चांगले मानले जाते.
Picture Credit: Pinterest
रेफ्रिजरेटरममध्ये २ ते ४ अंश सेल्सिअस तापमान राखल्यास अन्न खराब होण्यापासून वाचवता येते.
Picture Credit: Pinterest
बाहेरचे तापमान फार थंड नसल्यास, रेफ्रिजरेटर वर चालवणे उत्तम असते.
Picture Credit: Pinterest