चांगल्या आरोग्यासाठी ओमेगा-३ फॅटी ऍसिड अत्यावश्त आहेत. आपल्या आहारात त्यांचा समावेश करावा.
Picture Credit: Pinterest
मासे हे या पोषक तत्वाचा प्रमुख स्त्रोत मानले जातात.
Picture Credit: Pinterest
पण, शाकाहारी लोक ओमेगा-३ फॅटी ऍसिड कसे मिळवू शकतात.
Picture Credit: Pinterest
जवस हे ओमेगा-३ चा सर्वोत्तम शाकाहारी स्त्रोत आहे. त्याचा आहारात समावेश करा.
Picture Credit: Pinterest
चिया सीड्समध्ये ओमेगा-३, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
Picture Credit: Pinterest
अक्रोडमधून ओमेगा ३ देखील मिळतात. जे मेंदू आणि हृदय या दोन्हींसाठी फायदेशीर आहेत.
Picture Credit: Pinterest
सोयाबीन आणि सोया उत्पादनांमध्येही काही प्रमाणात ओमेगा-३ आढळते.
Picture Credit: Pinterest
ऍव्होकॅडो आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
Picture Credit: Pinterest