असे मानले जाते की, प्रतिन्यासाठी फक्त मांसाहार चांगला पर्याय आहे पण शाकाहारी लोकांसाठी दुसरे स्रोत आहे.
Picture Credit: Pinterest
शाकाहारी लोकांकडे शरीराच्या स्नायूंची दुरुस्ती करण्यासाठी, केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक सुपरफूड पर्याय आहेत.
Picture Credit: Pinterest
पनीर हे शाकाहारी लोकांचे महत्त्वाचे स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमध्ये 18 ते 20 ग्रॅम प्रथिने असतात. याशिवाय दही आणि दूध प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
Picture Credit: Pinterest
सोयाबीनला प्रथिन्यांचे पॉवरहाऊस म्हटले जाते. यामध्ये सर्व आवश्यक अमिनो ऍसिड असते. शाकाहारी सोया चंक्स आणि सोया पनीर याचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता.
Picture Credit: Pinterest
मूग, मसूर आणि आणि हरभरा यासारख्या डाळी प्रथिनांचे स्रोत आहेत. भातासोबत खाल्ल्यास ते संपूर्ण प्रथिनेयुक्त जेवण बनते.
Picture Credit: Pinterest
बदाम, भोपळ्याच्या बिया आणि चिया सीड्स फक्त प्रथिने देतात. मात्र ओमेगा 3 फैटी ॲसिड प्रदान करते.
Picture Credit: Pinterest
शाकाहारी लोकांनी प्रथिन्यासाठी काही पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे.
Picture Credit: Pinterest