www.navarashtra.com

Published Oct 30,,  2024

By  Shilpa Apte

बेसनामध्ये या गोष्टी मिसळून घरच्या घरी तयार करा फेस पॅक

Pic Credit -   iStock

अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडंट  असल्याने बेसन स्किनच्या समस्यांवर उपयुक्त

स्किन

दूध आणि बेसनचं कॉम्बिनेशन स्किनसाठी फायदेशीर, हा एक उत्तम फेस पॅक आहे

दूध

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी हा फेस पॅक गुणकारी

डाग

हळद आणि बेसन हे कॉम्बिनेशही तुम्ही ट्राय करू शकता, त्यात थोडासा लिंबाचा रसही घाला

हळद

मध आणि बेसनाचा फेस पॅकही चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी उत्तम

मध

एलोवेरा जेल आणि बेसन हे कॉम्बिनेशन चेहऱ्यावर 20 मिनिटं ठेवा, नंतर चेहरा धुवा

एलोवेरा 

.

नुसतं बेसनही तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता, त्यामुळे काळेपणा, डाग कमी होण्यास मदत

बेसनाचा फेस पॅक

.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या 5 ड्रिंक्स