www.navarashtra.com

Published Oct 30,,  2024

By  Shilpa Apte

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घ्या हे 5 ड्रि्ंक्स

Pic Credit -   iStock

वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज आणि डाएट योग्य प्रमाणात घ्यावं

वजन

या डिटॉक्स ड्रिंक्समुळे पोटाची चरबी कमी होईल

डिटॉक्स ड्रिंक्स

रिकाम्या पोटी आल्याचं पाणी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास सुरुवात होते

आल्याचं पाणी

हळदीमध्ये इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, हळदीच्या पाण्यामुळे चरबी बर्न होण्यास मदत होते

हळदीचं पाणी

चिया सीड्समध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते, पचनक्रिया सुधारते, मेटाबॉलिझम रेट वाढतो

चिया सीड्स पाणी

एप्पल व्हिनेगरचं पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते

एप्पल व्हिनेगर

.

सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक्स प्यावे, पोटाटी चरबी कमी होते

कधी प्यावे?

.

कसा असेल तुमचा बुधवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..