हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
Image Source: Pinterest
याचकारणासाठी पोषणयुक्त आहार गरजेचा आहे.
हिवाळ्याच्या दिवसात प्रश्न हा असतो चपाती खावी की भाकरी ?
हिवाळ्यात चपातीच्या तुलनेत भाकरीचे फायदे अधिक आहेत.
हिवाळ्यात विशेषतः बाजरीची भाकरी खूप उपयुक्त मानली जाते.
बाजरी शरीरात उष्णता निर्माण करते, त्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळते
सांधेदुखी, अंगदुखी कमी करण्यास मदत होते.
भाकरीमध्ये असलेल्या लोह आणि कॅल्शियममुळे अशक्तपणा कमी होतो.