आचार संहिता म्हणजे काय ?

Politics

15 December 2025

Author: तृप्ती गायकवाड

महाराष्ट्रातील मनपा निवडणूकीची तारिख जाहीर झाली आहे.

निवडणूकीची तारिख

Picture Credit: Pinterest 

जानेवारीच्या 15 तारखेला निवडणूक तर मतमोजणी 16 तारखेला होणार आहे.

मतमोजणी 

याचपार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

आचारसंहिता 

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणारी आचारसंहिता म्हणजे नेमकं काय ?

आचारसंहिता 

निवडणूक निपक्षपात असावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत.

निवडणूक 

सत्ताधारी पक्षाला आचारसंहिता लागू झाल्यानंतर बॅनर किंवा रॅली काढायची असल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

आयोगाची परवानगी

जाती धर्म यावरुन तणाव निर्माण होणार नाही यासाठी निवडणूक आयोग काटेकोरपणे काळजी घेतं.

काटेकोरपणे काळजी

मतदानाच्य़ा दिवशी मतं विकत घेण्य़ाचा गैरप्रकार होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू केली जाते. 

गैरप्रकार