उन्हाळ्यात सापांना आकर्षित करतात घरातील या गोष्टी 

Lifestyle

20  April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

कडक ऊन  

कडक उन्हापासून वाचण्यासाठी साप थंड जागेच्या शोधात तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकता.

Picture Credit: Pinterest

साप आणि नागाला अशा काही गोष्टी आहेत त्या आकर्षित करू शकतात.

सापाला आकर्षित करणे

Picture Credit: Pinterest

त्यावरील उपाय म्हणून या वस्तू आजच घरातून बाहेर काढा.

घराबाहेरील वस्तू 

Picture Credit: Pinterest

घरामधील जुन्या वस्तू, पुट्टा किंवा अडगळीच्या जागेमध्ये सापाला लपायला आवडते. कारण या ठिकाणी त्यांना थंड आणि सुरक्षित वाटते.

कचऱ्याचे ढीग

Picture Credit: Pinterest

पाण्याचा साठा 

उन्हाळ्यात तान्हेमुळे साप ओलावा असलेल्या ठिकाणी धाव घेतात. त्यामुळे बाथरूम मधील गळके नळ किंवा कुंडीतील साचलेले पाणी त्यांना आकर्षित करतात. 

Picture Credit: Pinterest

जर तुमच्या घरामध्ये उंदीर येत असल्यास त्यांच्या वासामुळे साप शिकारीसाठी घरामध्ये येऊ शकतात 

उंदीर आणि बेडूक 

Picture Credit: Pinterest

घराच्या खिडकीला लागून असलेल्या फांद्या किंवा ताट शोभेची झाडे सापांना घरात प्रवेश करण्यासाठी नैसर्गिक शिडी म्हणून मदत करतात.

दाट झाडेझुडपे

Picture Credit: Pinterest

पपईच्या छोट्या बिया खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहणे, यकृत, पचनशक्ती इत्यादी समस्या दूर होतात

अन्नपदार्थांचे अवशेष

Picture Credit: Pinterest