रॉयल एनफिल्डच्या बाईक जगभरात लोकप्रिय आहे.
Image Source: Social Media
मात्र, रॉयल एनफिल्ड फक्त बाईक नाही तर अन्य गोष्टी सुद्धा बनवतात.
कंपनी ग्राहकांसाठी रायडिंग जॅकेट देखील बनवते.
तसेच, कंपनी ग्लोव्हज आणि शूज देखील बनवते.
कंपनी विशेष डिझाइन असलेले शूज बनवते.
कंपनी हाफ व फुल हेल्मेटचे प्रोडक्शन देखील करते.
याव्यतिरिक्त, कंपनी टी-शर्ट, लेदर बेल्ट, बॅग, टी-शर्ट सोबतच लेदर वॉलेट सुद्धा बनवते.