www.navarashtra.com

Published Sept 27, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

उत्तर दिशेला या गोष्टी ठेवणं ठरेल त्रासदायक

वास्तुशास्त्रात दिशेला अधिक महत्त्व आहे. कोणत्याही वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात याबाबत सांगण्यात येते

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेल्या नियमानुसार वस्तू ठेवल्यास सकारात्मक उर्जा घरात निर्माण होते आणि सुखसमृद्धी येते

सकारात्मक उर्जा

उत्तर दिशा ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून माता लक्ष्मी आणि अन्य देवता येथे वास करतात

उत्तर दिशा

.

उत्तर दिशेला बूट ठेवल्यास अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो, घरात नकारात्मकता येते

बूट

.

घरातील उत्तर दिशेला कोणतेही जड सामान ठेऊ नये, तसंच ही जागा कायम स्वच्छ ठेवावी

जड सामान

उत्तर दिशेला कधीही कचऱ्याचा डबा अर्थात डस्टबिन ठेऊ नये, कारण या ठिकाणी लक्ष्मी असते

कचरा डबा

कधीही टॉयलेटची जागा ही घरातील उत्तर दिशेला असू नये, अन्यथा धनसंबंधित त्रासाचा सामना करावा लागतो

टॉयलेट

ही माहिती वास्तुशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

वास्तुदोष असल्यास कोणते संकेत दिसतात?