दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा उत्सव आहे.
Picture Credit: istockphoto
दिवाळीत आपण फटाके फोडून आनंद व्यक्त करत असतो.
Picture Credit: istockphoto
मात्र फटाके वाजवताना काही काळजी घेणे आवश्यक आहे.
Picture Credit: istockphoto
फटाके नेहमी मोठ्या व्यक्तींच्या देखरेखीखाली वाजवावेत.
Picture Credit: istockphoto
फटाके वाजवण्यासाठी मोकळी मैदाने किंवा मोकळ्या जागेचा पर्याय निवडावा.
Picture Credit: istockphoto
फटाके वाजवताना शेजारी पाणी किंवा वाळूची बादली ठेवावी.
Picture Credit: istockphoto