लहान मुलांना कोणत्या गोष्टी देऊ नये जाणून घ्या 

Lifestyle

07 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

आरोग्याची काळजी

मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यावेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे 

Picture Credit: Pinterest

उच्च तापमान आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे लहान मुलांची पचनशक्ती कमजोर होऊ शकते आणि त्यांना लवकर थकवा येऊ शकतो.

पचनशक्ती कमजोर होणे 

Picture Credit: Pinterest

यावेळी चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे मुलांच्या पोटाच्या समस्या वाढू शकतात. डिहायड्रेशन आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

मुलांच्या पोटांच्या समस्या

Picture Credit: Pinterest

यासाठी गरजेचे आहे की उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी जेवण आणि नाश्त्यासाठी योग्य आहार निवडावा

योग्य आहार

Picture Credit: Pinterest

पकोडे, समोसे आणि जंकफूड उन्हाळ्यामध्ये पचनक्रिया मजबूत होते.

तेलकट पदार्थ

Picture Credit: Pinterest

जास्त थंड पेय पोट दुखणे आणि ऍसिडिटी वाढवू शकते. 

थंड पदार्थ  

Picture Credit: Pinterest

कच्चे पेरू किंवा लिंबूवर्गीय फळे, जी पचायला जड असतात

कमी पिकलेले फळ

Picture Credit: Pinterest

पुरेसे पाणी

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यामध्ये मुलांना पुरेसे पाणी द्या, हलके आणि ताजे अन्न खायला द्या.