नवीन बाईक खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्याल?

Automobile 

25 JULY, 2025

Author:  मयूर नवले

भारतात दिवसेंदिवस बाईकच्या विक्रीत वाढ होत आहे. 

बाईक

Img Source: Pinterest

अशातच आपण जाणून घेऊयात की नवीन बाईक खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे.

बाईक खरेदी  करण्याचा प्लॅन?

पहिले तर आपल्या बजेटमध्ये बसणारी बाईक निवडावी. 

बजेट

गरजेनुसार प्रकार निवडा

तुमचा वापर कशासाठी आहे हे पहा, डेली कम्युटिंगसाठी, लॉंग राइड्ससाठी, स्पोर्टी लुकसाठी की ग्रामीण भागासाठी? 

मायलेज

इंधन खर्च कमी ठेवायचा असेल तर जास्त मायलेज देणारी  बाईक निवडा. 

सर्व्हिस नेटवर्क

बाईकची सर्व्हिसिंग सहज उपलब्ध आहे का? स्पेअर पार्ट्स सहज मिळतात का, त्यांच्या किंमती किती आज? हे तपासा.

इंजिन क्षमता

100-125cc बाईक्स डेली कम्युटसाठी चांगल्या असतात, तर 150cc व त्यापुढील बाईक्स स्पीड व पॉवरसाठी निवडाव्यात.

फिचर्स आणि तंत्रज्ञान

डिस्क ब्रेक, एबीएस, डिजिटल मीटर, एलईडी हेडलाइट, मोबाईल कनेक्टिव्हिटी, सारख्या फिचर्स असणाऱ्या बाईक निवडा.