जेवणानंतर चुकूनही करू नका या गोष्टी

Lifestyle

06 September 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

लगेच झोपणे किंवा आडवे होणे 

जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही. यामुळे अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळणे (अ‍ॅसिड रिफ्लक्स) आणि पोट फुगणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. 

Picture Credit: Pinterest

फळे पचायला हलकी असतात आणि ती लवकर पचतात. पण जेवल्यानंतर लगेच फळे खाल्ल्यास ती पोटात इतर अन्नासोबत मिक्स होतात, ज्यामुळे अपचन, गॅस किंवा ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. 

फळे खाणे 

Picture Credit: Pinterest

चहा आणि कॉफीमधील घटक अन्नातील लोह आणि प्रथिने शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात. यामुळे शरीराला पोषक घटकांचा पूर्ण फायदा मिळत नाही. 

चहा किंवा कॉफी पिणे 

Picture Credit: Pinterest

लगेच आंघोळ करणे

जेवल्यानंतर शरीराचे रक्ताभिसरण पचनक्रियेसाठी पोटAच्या दिशेने असते. आंघोळ केल्यावर शरीराचे तापमान बदलते आणि रक्ताचा प्रवाह त्वचेकडे वळतो, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. 

Picture Credit: Pinterest

भरपूर पाणी पिणे 

Picture Credit: Pinterest

जेवल्यानंतर लगेच खूप जास्त पाणी प्यायल्यास पचन रसांचे कार्य विस्कळीत होते. तसेच, लगेच भारी व्यायाम केल्याने पोटाला पेटके किंवा मळमळ होऊ शकते.

जेवणानंतर काय करावे

Picture Credit: Pinterest

जेवल्यानंतर लगेच पळण्याऐवजी १० ते १५ मिनिटे शतपावली करावी. 

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी

Picture Credit: Pinterest

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी जेवणानंतर ५ ते १० मिनिटे वज्रासनात बसावे