हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
या दिवशी बाळकृष्णाची पूजा केली जाते, समस्या दूर होतात
कृष्ण जन्माष्टमीच्या आधी काही गोष्टी खरेदी करणं शुभ मानतात
जन्माष्टमीआधी मोरपिस घरी आणणं शुभ मानलं जातं
बासरी ही कृष्णाची आवडती गोष्ट, जन्माष्टमी आधी बासरी घरी आणावी
तुळस घरी आणणं जन्माष्टमीआधी शुभ मानतात
बाळ गोपाळाची मूर्ती घरी आणणं शुभ असतं, जन्माष्टमी आधी देवाऱ्ह्यात ठेवावी
एवढंच नाही तर बाळ गोपाळाचं आवडतं दहीसुद्धा घरी आणावे