जुना लॅपटॉप विकण्यापूर्वी करा हे काम

Science Technology

13 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

तुम्ही देखील तुमचा लॅपटॉप किंवा कंप्युटर विकण्याचा विचार करत आहात का?

तुमचा लॅपटॉप

Picture Credit: Pinterest

जुना लॅपटॉप किंवा कंप्युटर विकण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा 

जुना लॅपटॉप

Picture Credit: Pinterest

लॅपटॉप किंवा पीसीमध्ये युजरशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती साठवली जाते

महत्त्वाची माहिती

Picture Credit: Pinterest

लॅपटॉपमधील कागदपत्रांचा, फोटोंचा, व्हिडिओंचा आणि इतर फाइल्सचा बॅकअप घ्या

फाइल्सचा बॅकअप

Picture Credit: Pinterest

फाइल्सचा बॅकअप घेण्यासाठी ऑनलाइन बॅकअप टूल्सचा वापर करा

बॅकअप टूल्स

Picture Credit: Pinterest

जुना लॅपटॉप विकण्यापूर्वी, त्यामध्ये चालणारे लाइसेंस्ड सॉफ्टवेअर दुसऱ्या सिस्टीममध्ये ट्रान्सफर करा

लाइसेंस्ड सॉफ्टवेअर

Picture Credit: Pinterest

डेटा आणि फाइल्सचा बॅकअप घेतल्यानंतर, स्टोरेज ड्राइव्ह पूर्णपणे रिकामा करा

स्टोरेज ड्राइव्ह

Picture Credit: Pinterest

जुना लॅपटॉप कचऱ्यात किंवा रद्दीत टाकण्याऐवजी तुम्ही तो रिसायकल करू शकता

रिसायकल करा

Picture Credit: Pinterest