Published Jan 30, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
दररोज 7-8 तासांची शांत झोप मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची आहे.
चालणे, योगा, किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम मन:शांती आणि तणावमुक्ती देतो.
पोषणयुक्त आहार, विशेषतः फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थ मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवतात.
ध्यान, प्राणायाम, किंवा म्युझिक थेरपीसारख्या गोष्टी तणाव कमी करण्यासाठी मदत करतात.
स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि आत्म-संशोधन करा.
कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांशी संवाद साधणे मन हलके करण्यास मदत करते.
आवडते छंद जोपासा, नवीन कौशल्ये शिका आणि स्वतःच्या गरजांकडे लक्ष द्या.
योग्य प्रमाणात गूळ-तूप पोळी खाल्ल्याने वेट लॉस होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम रेट वाढतो