समस्या गुगलची आहे की तुमच्या इंटरनेटची हे आधी चेक करा.
Picture Credit: Pinterest
Down Detector सारख्या वेबसाइटवर Google Services Down आहेत का ते लगेच कळू शकते.
Picture Credit: Pinterest
कधी कधी ब्राऊझर cache किंवा Extension मुळेही गुगल सर्व्हिस चालत नाही.
Picture Credit: Pinterest
Google बंद असल्यास Bing, DuckDuckGo किंवा Yahoo वापरु शकता.
Picture Credit: Pinterest
महत्त्वाच्या Files फक्त Google Drive वर ठेवू नका. ऑफलाईन बॅकअप असणे गरजेचे आहे.
Picture Credit: Pinterest
तात्पुरते Outlook किंवा Proton Mail सारख्या Email Services वापरु शकता.
\Picture Credit: Pinterest
कधी कधी ISP Problem मुळेही Google Services चालत नाहीत.
Picture Credit: Pinterest
महत्त्वाच्या कामासाठी Alternate Apps आणि Backup Accounts तयार ठेवा.
Picture Credit: Pinterest
मोठ्या Tech Service काही वेळासाठी Down होणे सामान्य आहे. बहुतेक वेळा सर्व्हिस लवकर सुरु होते.
Picture Credit: Pinterest