हिंदू धर्मात रुद्राक्षाला पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की, रुद्राक्षाची उत्पती महादेवाच्या आश्रूंनी झाली आहे. रुद्राक्ष तुटल्यास काय करावे, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष तुटणे. विशेषतः माळेचा भाग असेल तर ते अशुभ मानले जाते. ते पैशाचे नुकसान, कामात अडथळा किंवा नकारात्मक उर्जेचे संकेत देऊ शकते.
तुटलेले रुद्राक्ष परिधान करावे की नाही ते जाणून घ्या
जर रुद्राक्ष तुटले असेल तर त्याला पिंपळाचे झाड किंवा वडाच्या झाडाखाली पुरले पाहिजे
तुटलेले रुद्राक्ष वाहत्या नदीमध्ये सोडू शकता.
तुटलेले रुद्राक्ष मंदिरात दान करु शकता. मात्र इकडे तिकडे फेकून देऊ नका. कारण ती एक पवित्र वस्तू आहे.
लक्षात ठेवा की, जर तुमचे रुद्राक्ष तुटले असेल तर त्याचा तुकडा पुन्हा जोडून परिधान करु नका