तुमचा स्मार्ट टिव्ही देखील सतत हँग होत आहे का?
Picture Credit: Pinterest
स्मार्ट टीव्हीला समस्या येत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही
Picture Credit: Pinterest
पॉवर आउटलेटमधून टीव्ही अनप्लग करा. नंतर, १० सेकंदांनी पुन्हा प्लग इन करा
Picture Credit: Pinterest
डिव्हाइसेसमधील ऑटोमेशनमुळे टीव्ही हँग होण्याची शक्यता असते
Picture Credit: Pinterest
त्यामुळे अलेक्सा, गुगल होम किंवा इतर कोणत्याही स्मार्ट होम डिव्हाइस डिस्कनेक्ट करा
Picture Credit: Pinterest
तुमच्या स्मार्ट टिव्हीमधील रिमोट वापरून टायमर बंद करा
Picture Credit: Pinterest
तुमच्या टीव्हीसाठी फर्मवेअर अपडेट उपलब्ध असेल तर ते इंस्टॉल करा
Picture Credit: Pinterest
टिव्हीमध्ये सतत समस्या येत असतील तर फॅक्टरी रीसेट करा
Picture Credit: Pinterest