आग लागली की समजताच सर्वात आधी फायर अलार्म वाजवा
Picture Credit: Pinterest
फायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स यांसारख्या आपत्कालीन सेवांना तात्काळ फोन करा
Picture Credit: Pinterest
लवकरात लवकर सर्वांना ऑफिसच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगा
Picture Credit: Pinterest
अशा परिस्थितीत घाबरू नका, शांत रहा आणि तुमच्या सहकाऱ्यांना सांभाळा
Picture Credit: Pinterest
ऑफिसमधून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्गाचा वापर करा
Picture Credit: Pinterest
खाली वाकून, रेंगाळत ऑफिसमधून बाहेर जा, कारण आगीचा धूर वरच्या बाजूला असतो
Picture Credit: Pinterest
ऑफिसमधून बाहेर पडताना दरवाजा आणि खिडक्या बंद करा यामुळे आग जास्त पसवणार नाही
Picture Credit: Pinterest
आग छोटी असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर करा
Picture Credit: Pinterest