लहान मुलांना सतत सर्दी होत असल्यास काय करावं ?

Lifestyle

27 JULY, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

पावसाळा आल्यावर किंवा थंडीमध्ये लहान मुलांना सतत सर्दी होते. 

सर्दी 

Img Source: Pintrest

लहान मुलांचं सतत नाक गळायला लागल्यावर पालकांना प्रश्न पडतो. 

 प्रश्न 

मुलांच्या या सर्दीबाबत डॉ. विरेंद्र घैसास यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे.

माहिती

वातावरण बदल

लहान मुलांचं वातावरण बदलाने सर्दी होते, खरंतर ही सर्दी होणं चांगलं असतं असं  डॉ. विरेंद्र सांगतात.

 दोन ते तीन दिवस

लहान मुलांना दोन ते तीन दिवस सर्दी असणं हे खूप चांगलं आहे.

नको असलेले घटक 

 दोन ते तीन दिवस होणारी सर्दी म्हणजे शरीर नको असलेले घटक यातून बाहेर टाकत असतं.

 सर्दी असल्यास

जर तीन दिवसांच्यावर सर्दी असल्यास तुम्ही मुलांना डॉक्टरकडे घेऊन जा. 

अ‍ॅलर्जी

जास्त काळ सर्दी असल्यास याची कारणं खूप वेगळी असतात. काही वेळेस हीअ‍ॅलर्जी देखील असू शकते.

 सर्दी

मात्र तीन दिवसांची सर्दी असल्यास यात घाबरण्यासारखं काही नाही, ही सर्दी मुलांची आपोआप बरी होते.