कोणतेही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे महत्वाचे.
Picture Credit: Pinterest
यासोबतच वाहनाच्या मालकाकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे महत्वाचे.
जर तुमचे DL आणि RC हरवले तर तुम्ही काय कराल?
अशावेळी टेन्शन घेण्यापेक्षा काही सोपे काम करा.
सर्वप्रथम, तुमच्या जवळील पोलिस स्टेशन गाठा आणि तुमची तक्रार दाखल करा.
तसेच, तुमच्या जवळ FIR ची प्रत जवळ ठेवा, जिची तुम्हाला अर्ज करताना गरज भासेल.
यानंतर RTO मध्ये जाऊन डुप्लिकेट DL आणि RC साठी अर्ज करा.