www.navarashtra.com

Published Dev 21,  2024

By  Dipali Naphade

पुरुषांच्या फर्टिलिटीसाठी खावे ‘हे’ पदार्थ

Pic Credit -   iStock

सध्या पुरुषांना फर्टिलिटी अर्थात प्रजनन क्षमतेच्या समस्या अधिक उद्भवलेल्या दिसून येत आहेत

फर्टिलिटी

डाएटिशियन मनप्रीत कारलानुसार, पुरुष फर्टिलिटी अधिक चांगली करण्यासाठी डाएटमध्ये पोषक तत्व असावीत

तज्ज्ञ

डाळिंबाचे सेवन केल्याने टेस्टोस्टेरॉन बुस्ट करण्यास मदत मिळते, तसंच अँटीऑक्सिडंट्स Sperm डीएनए वाचवतात

डाळिंब

बेरीजमुळे टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनात मदत मिळते आणि ऑक्सिडेटिव्ह तणावही कमी होतो

बेरीज

फर्टिलिटी उत्तम करण्यासाठी पुरुषांनी डाएटमध्ये अक्रोड आणि ब्राझील नट्स खावे. यातील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड स्पर्म काऊंट वाढवतो

अक्रोड

भोपळ्याच्या बियांमध्ये अधिक प्रमाणात जिंक असून याचे सेवन केल्याने स्पर्मचा दर्जा सुधारतो आणि टेस्टोस्टेरॉन वाढतात

भोपळा बी

.

पालकमधील फोलेट स्पर्म उत्पादनासाठी फायदेशीर ठरते, त्यामुळे आहारात पालक नक्की खावे

पालक

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

रात्री करा 6 फेस मसाज, डबल चीन होईल गायब