www.navarashtra.com

Published August 26, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ

रोज सकाळी अवाकाडो खाण्याने शरीरामध्ये जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते

अवाकाडो

रात्री बदाम भिजवून सकाळी खावे. असे केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले होऊन कोलेस्ट्रॉल कमी होते

बदाम

.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओट्सचे सेवन सकाळी करावे. यात फायबर असून नसांमधील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते

ओट्स

रोज सकाळी सफरचंद खाऊन कोलेस्ट्रॉल कमी करता येईल, हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे

सफरचंद

सकाळी कडधान्याचे सेवन करणे शरीरासाठी खूपच फायदेशीर असून कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते

कडधान्ये

आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरते. योग्य प्रमाणात आवळ्याचे सेवन करावे

आवळा

लसूण अनेक पद्धतीने खाता येते. घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास लसूण मदत करते

लसूण

कोणते पदार्थ किती प्रमाणात खावे याचा सल्ला डॉक्टरांकडून घ्यावा, आम्ही दावा करत नाही

टीप

जन्माष्टमीला बनवा हेल्दी मखाणा खीर, उत्तम फायदे