Published Oct 05, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
फायबरयुक्त ओट्स दिवसभर पोट भरून ठेवण्यासाठी उत्तम आहेत.
सकाळी ताजे फळे खाण्याने ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
प्रोटीनयुक्त अंडी सकाळी शरीराच्या स्नायूंना बळकट करतात.
कॅल्शियम आणि प्रोटीन मिळण्यासाठी दूध किंवा दही योग्य आहे.
.
सकाळी नट्स खाणे मेंदूला पोषण देऊन तंदुरुस्त ठेवते.
फळे आणि भाज्यांनी तयार केलेल्या स्मूदीमुळे ताजेतवाने वाटते.
आवश्यक व्हिटॅमिन्स मिळवण्यासाठी हिरव्या भाज्यांचे ज्यूस उपयुक्त ठरते.
पचायला सोपे आणि पोषणमूल्यांनी युक्त असतात.