Published Sept 11, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सकाळी ब्रश न करता काळ्या मनुका खाव्या, पचन सुधारते
तोंड न धुवता पाणी प्यायल्याने डिटॉक्सिफिकेशन सुधारण्यास मदत होते
कॅल्शिअम, प्रोटीन, ओमेगा 3 बदामात असतात, हाडं मजबूत होतात, हृदय निरोगी राहते
.
ब्रश न करता, तोंड न धुवता लसूण खावा. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
मधामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. प्रतिकारशक्ती वाढते
कोमट पाण्यात लिंबू, शहद टाकून प्यावे, फॅट बर्न होण्यासाठी मदत होते
या गोष्टी ब्रश न करता खाव्यात, त्यामुळे आरोग्य चांगले राहते असं म्हटलं जातं