चमकदार त्वचा दिसण्यासाठी फक्त बाहेरून काळजी न घेता खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्यावे. भरपूर प्रमाणात पोषक तत्व असलेले पदार्थ खाल्ल्याने त्वचा चांगली राहते.
Picture Credit: Pinterest
ताज्या फळांमध्ये विटॅमिन आणि ॲण्टीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेला पोषण देते आणि त्वचेला निसर्गिक ग्लो देण्यासाठी मदत करते.
Picture Credit: Pinterest
बदाम, अक्रोड यांसारखे सुकामेवामध्ये हेल्दी फॅट आणि विटॅमिन ई असते. हे त्वचेला मॉइश्चरायझर करणे आणि ग्लो वाढवण्यासाठी मदत करते.
Picture Credit: Pinterest
दह्यामधले प्रोबायोटिक पदार्थ पचन सुधारण्यास मदत करते. चांगल्या पचनाचा त्वचेवर देखील परिणाम होतो. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते.
Picture Credit: Pinterest
पालक, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यामध्ये आयरन आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असते. हे रक्त स्वच्छ ठेवणे आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
चिया सीडस, फ्लैक्ससीड्स बीज ओमेगा 3 बीज ऍसिड भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेला हाइड्रेट ठेवते.
Picture Credit: Pinterest
पुरेसे पाणी आणि ताजे ज्यूस पिणे गरजेचे आहे. यामुळे शरीर हाइड्रेट राहते आणि त्वचा चांगली राहते. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि ताजेतवाने दिसते.
Picture Credit: Pinterest