बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे हल्ली कोलेस्ट्रॉलच्या समस्या वाढलेल्या आहेत.
आहारामध्ये या गोष्टींचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा जाणून घ्या
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे ओट्स, ब्राऊन राईस यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करावा.
जे लोक रोज सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल यांसारखे मासे खातात त्यांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. कारण या माशांमध्ये ओमेगा 3 ॲसिड असते
सुकामेवा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी बदाम, अक्रोड, चिया सीड्स इत्यादी गोष्टींचे सेवन करावे
संत्री, सफरचंद, पालक, ब्रोकली आणि गाजर यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. याचे रोज सेवन करावे.
ग्रीन टी हे वजन कमी करतेस पण शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.
कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी या गोष्टी मर्यादित प्रमाणात खावे. अन्यथा तुमच्या आरोग्य बिघडू शकते.