बदलती जीवनशैली, तणाव, चुकीचे खाणेपिणे, प्रदूषण आणि शरीरामध्ये पोषण तत्वांची कमी असल्याने केस कमकुवत होणे आणि गळण्याची समस्या वाढते
Picture Credit: Pinterest
लोक अनेकदा महागडे उपचार आणि उत्पादने वापरतात, पण नैसर्गिक आणि योग्य आहारानेही केसांचे आरोग्य लक्षणीयरीत्या सुधारू शकते.
Picture Credit: Pinterest
आवळ्यामध्ये विटॅमीन सी भरपूर प्रमाणात असते. हे केसांची मुळे मजबूत करते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
Picture Credit: Pinterest
पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते त्यामुळे केस गळणे रोखण्यास मदत करतो.
Picture Credit: Pinterest
अंड्यांमध्ये असलेले प्रथिने आणि बायोटिन केसांना मजबूत करतात.
Picture Credit: Pinterest
बदाम, अक्रोड आणि काजू यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. जे केसांना पोषण देते
Picture Credit: Pinterest
दह्यामध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्स आहेत जे टाळू निरोगी ठेवतात, त्यामुळे केस गळणे थांबते.
Picture Credit: Pinterest
जवस आणि चिया बिया केसांच्या वाढीस मदत करतात.
Picture Credit: Pinterest