आंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळाव्या, जाणून घ्या 

Life style

27 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

वास्तूशास्त्रामध्ये छोटेसे छोटे आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींसाठी नियम सांगण्यात आले आहे. तुम्ही आणि म्हणजे पालन केल्यास तुम्हाला फायदा  होईल.

वास्तुशास्त्राचे नियम

जे लोक नियम म्हणजे पालन करत नाही त्यांचा जीवनामध्ये प्रगतीमध्ये अडचणी येतात 

नियमांचे पालन न करणे 

या गोष्टी मिसळा

आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या गोष्टी मिसळाव्यात ते जाणून घ्या 

मीठ मिसळा 

जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ मिसळून आंघोळ केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते

तमालपत्र मिसळा 

जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तमालपत्र मिसळल्यास व्यवसायात अपेक्षित वाढ होईल. त्यासोबतच कर्जाच्या समस्या दूर होतील

लवंग मिसळा

जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये लवंग टाकून आंघोळ केल्यास तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील

गुलाबाच्या पाकळ्या 

गुलाबाच्या पाकळ्या धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते. ही सगळी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यास तुमची दिवस रात्र प्रगती होईल 

नकारात्मकता दूर होईल 

आंघोळीच्या पाण्यामध्ये या गोष्टी टाकताना लक्षात ठेवा की मनामध्ये कोणत्याही प्रकारचा नकारात्मक भाव नसावा