आपत्कालीन परिस्थितीत छोटी-मोठी दुरुस्ती करण्यासाठी बाईकमध्ये एक बेसिक टूल किट दिलेले असते.
Picture Credit: Pinterest
स्पार्क प्लग काढणे किंवा बसवण्यासाठी हे विशेष साधन दिले जाते.
Picture Credit: Pinterest
हेडलाइट कव्हर, नंबर प्लेट किंवा इतर छोटे स्क्रू घट्ट-सैल करण्यासाठी उपयोगी पडते.
Picture Credit: Pinterest
नट-बोल्ट सैल किंवा घट्ट करण्यासाठी वेगवेगळ्या आकारांचे स्पॅनर दिलेले असतात.
Picture Credit: Pinterest
फेअरिंग, मिरर किंवा इतर भागांवरील हेक्स बोल्ट उघडण्यासाठी याचा वापर होतो.
Picture Credit: Pinterest
छोटे भाग पकडणे, वायर सरळ करणे किंवा स्पार्क प्लगपर्यंत पोहोचण्यासाठी हे साधन उपयुक्त ठरते.
\Picture Credit: Pinterest
प्रत्येक बाईकमध्ये Tool Kit मधील साधने थोडी वेगळी असू शकतात,
Picture Credit: Pinterest