प्रथिने आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये कायम या चटणींचा समावेश करावा.
हरभऱ्याची चटणी ही शरीरासाठी चांगले प्रथिने आहे. ही चटणी बनवण्यासाठी उकडलेले हरभरे मिक्सरमध्ये बारीक करुन त्यात मसाले टाका.
शेंगदाण्याची चटणी ही शरीरासाठी चांगले प्रथिनाचे स्त्रोत आहे. पोषक तत्वांनी भरलेले आहे. ही खाण्यासाठी चविष्ट आणि शरीरासाठी फायदेशीर आहे.
सोयाबीनची चटणीमुळे शरीरामध्ये पोषक तत्व असते. यामुळे याची चटणी खाल्ल्याने अनेक फायदे होऊ शकतात.
डाळींमध्ये प्रथिने असतात. ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात. यामध्ये फायबर असल्याने ते शरीरासाठी चांगले असते.
कांदा आणि उडद डाळ चटणी खूप चविष्ट आणि प्रथिनेयुक्त असते. भाज्यांसोबत ही चटणी खाणे फायदेशीर आहे.
ज्याप्रमाणे डाळींमध्ये प्रथिने असतात तसेच कैरीच्या चटणीमध्ये देखील प्रथिने असतात. या चटणीमुळे आपल्या शरीराला ते प्रथिने मिळू शकतात.