सफरचंद हा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
Picture Credit: Pexels
यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट, आयरन मॅग्नेशियम, आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व असतात.
सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, हा फळ खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाऊ नये.
चला जाणून घेऊया की सफरचंद खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत?
सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच दही खाऊ नये. यामुळे कफची समस्या निर्माण होऊ शकते.
तसेच सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.
सफरचंद खाल्ल्यानंतर मुळा खाऊ नये. यामुळे देखील पोटाचे विकार होऊ शकतात.
यासोबतच सफरचंद खाल्ल्यानंतर आंबट फळे देखील खाल्ली नाही पाहिजेत.