लसुणमध्ये कोणते विटॅमिन असते जाणून घ्या

Lifestyle

06 April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

लसुणची पाकळी

लसुणची एक पाकळी रोज खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. यामध्ये काही विटॅमिन असतात. जे आजारांपासून वाचण्यास मदत करतात.

Picture Credit: Pinterest

लसुणमध्ये विटॅमिन सी चे प्रमाण असते. हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. तसेच त्वचा चमकदार बनवते.

विटॅमिन सी

Picture Credit: Pinterest

विटॅमिन बी 1 म्हणजे थायमीन देखील यामध्ये असते. हे शरीरातील मेटाबोलिजम व्यवस्थित ठेवते आणि जेवणात ऊर्जा निर्माण करते.

विटॅमिन बी 1

Picture Credit: Pinterest

लसुणमध्ये विटॅमिन बी 2 म्हणजे राइबोप्लेविन असते. हे त्वचा, डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. तसेच आरोग्य चांगले ठेवते.

विटॅमिन बी 2

Picture Credit: Pinterest

विटॅमिन बी 3

लसुणमध्ये विटॅमिन बी 3 असते ते नियमित खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

Picture Credit: Pinterest

लसूणमध्ये फोलेट म्हणजे विटॅमिन बी 9 असते.  हे रक्त वाढीसाठी मदत करते. हे महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

विटॅमिन बी 9

Picture Credit: Pinterest

लसूणच्या पाकळ्यामध्ये विटॅमीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

लसूणची पाकळी खाण्याचे फायदे

Picture Credit: Pinterest