ब्रेनसाठी कोणते व्हिटॅमिन्स आवश्यक आहेत?

Health

13 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

ब्रेनला निरोगी ठेवा

निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी आहार, जीवनशैली सुधारणे आवश्यक असते.

Picture Credit: Pinterest

पोषक तत्वांचा समावेश

 मेंदू निरोगी ठेवायचा असेल तर तुमच्या आहारात काही पोषक तत्वांचा समावेश करा.

Picture Credit: Pinterest

व्हिटॅमिन बी १२

व्हिटॅमिन बी १२ मेंदूच्या नसा निरोगी ठेवते आणि स्मरणशक्ती सुधारते.

Picture Credit: Pinterest

व्हिटॅमिन बी ६ न्यूरोट्रान्समीटर तयार होण्यास मदत करते.

व्हिटॅमिन बी ६

Picture Credit: Pinterest

फोलेट मानसिक विकासास मदत करते आणि नैराश्य कमी करते.

फोलेट 

Picture Credit: Pinterest

व्हिटॅमिन डी मन:स्थितीचे नियमन आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यामध्ये भूमिका बजावते.

व्हिटॅमिन डी

\Picture Credit: Pinterest

व्हिटॅमिन सी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते आणि स्मरणशक्ती सुधारते.

व्हिटॅमिन सी

Picture Credit: Pinterest

या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे स्मृतिभ्रंश आणि मनस्थितीच्या विकारांचा धोका वाढतो. 

विकारांचा धोका

Picture Credit: Pinterest

‘हे’ पिवळे पदार्थ चेहऱ्यासाठी ठरतील मॅजिक