हल्ली प्रत्येकाकडे मोबाईल आहेत त्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वॉलपेपर ठेवतो
मोबाईल ठेवलेला वॉलपेपरमुळे आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
वास्तूनुसार मोबाईलचा वॉलपेपर कसा असावा जाणून घ्या
मेहनत करूनही यश मिळत नसल्यास मोबाईल वॉलपेपर वर पांढरा घोडा, पायऱ्या चढणारा व्यक्ती, चावी असणारा व्यक्ती हे वॉलपेपर लावू शकता
वास्तू शास्त्रानुसार मनशांतीसाठी मोबाईल स्क्रीनवर योग मुद्रा, पावसाचे वॉलपेपर लावावेत.
नातेसंबंधामध्ये कोणत्याही समस्या येत असल्यास मोबाईल वॉलपेपर वर राधा कृष्ण किंवा मोरपंख लावावे.
मोबाईलच्या वॉलपेपरला गुलाबाच्या फुलाचे चित्र लावावे यामुळे लग्नात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
वास्तू शास्त्रानुसार आर्थिक स्थितीतून सुटका करण्यासाठी मोबाईल वॉलपेपरवर ब्लेसिंग बुद्धा किंवा देवी लक्ष्मीचे फोटो लावावे.
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला नोकरीत प्रमोशन हवे असल्यास मोबाईल वॉलपेपरवर हिरव्या पानांची चित्र असलेला वॉलपेपर लावावा.