गूगल हा मानवाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे. आज घर बसल्या जगभरातील माहिती याच्या मदतीने शोधता येते.
Picture Credit: iStock
पण आजही एक प्रश्न अनुत्तरित आहे गुगलवर पहिल्यांदा काय सर्च करण्यात आलं होतं?
गुगलची स्थापना लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी 1998 मध्ये केली होती.
अधिकृत माहितीनुसार, गुगलवर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर Gerhard Casper यांचे नाव सर्च झाले होते
अहवालानुसार, याचा उद्देश गुगलच्या सिस्टमची तपासणी करणे आणि जलद आणि योग्य माहिती मिळते का? हे तपासणे होता
आज गुगलवर आपल्याला बातम्या, व्हिडिओ, छायाचित्रे, यांसारख्या अनेक प्रकारच्या गोष्टी सर्च करत येतात