वैष्णवी हगवणेच्या लग्नात हुंड्यात काय दिले? 

Crime

23 May, 2025

Author: Divesh Chavan

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारे प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणे!

वैष्णवी हगवणे

Picture Credit: iStock

लाखोंचा हुंडा मिळूनही आणखीन हाव असलेल्या सासरने वैष्णवीचा घेतला बळी?

बळी 

सासू, सासरे आणि नणंद नेहमी तिचा छळ करायचे. 

मारहाण

लाखो नाही तर कोट्यवधी रुपयांचा खर्च वैष्णवींच्या बाबांनी आधीच केला होता. 

कोट्यवधीचा हुंडा

५१ तोळं सोनं आणि एक फॉर्च्युनर गाडी हुंड्यामध्ये देण्यात आली होती.

हुंडा

चांदीचे भांडी तसेच चांदीचे मुर्त्या लग्नात हुंडा म्ह्णून देण्यात आला होता. 

चांदी

दीड लाखांचा मोबाईल घेऊन देण्यात आले होते. 

मोबाईल

लग्नानंतर शशांकने वैष्णवीच्या बाबांकडून २ कोटींची मागणी केली. त्यामुळे ते वैष्णवीचा छळही करत होते.  

हुंडा की हफ्ता वसुली?