शिवराज्याभिषेका वेळी असलेल्या सिंहासनाची किंमत किती होती ?

Lifestyle 

05 June, 2025

Editor: तृप्ती गायकवाड

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा वयाच्या 40 व्या वर्षी राज्याभिषेक झाला.

पावसाळा 

Picture Credit: pinterest

राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज हे छत्रपती म्हणून रयतेचे राजे झाले.

रयतेचे राजे

4 जून 1674 मध्ये रायगडावर हा भव्य शिवराज्याभिषेक पार पडला.

 शिवराज्याभिषेक 

या दिवसाला मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मानाचं स्थान आहे.

मानाचं स्थान

आजही अनेक शिवभक्त शिवराज्याभिषेकासाठी रायगडावर दाखल होतात.  

शिवभक्त 

राजांच्या राज्याभिषेकादरम्यान सिंहासन हे 32 मण सोन्याचं असल्याचं सांगितलं जातं.  

सिंहासन 

या 32 मण सोन्याच्या सिंहासनाची किंमत जवळपास 14 लाख इतकी होती.

सिंहासनाची किंमत 

या सिंहासनाची किंमत कृष्णाजीराव अनंत यांच्या एका पत्रव्यवहारात मिळाला आहे. 

 पत्रव्यवहार