www.navarashtra.com

Published Nov 19,,  2024

By  Shilpa Apte

हे पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

Pic Credit -   iStock

टोमॅटो खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते, सूप किंवा ज्यूस काहीही पिऊ शकता

टोमॅटो

हेल्दी फॅट्सयुक्त अक्रोड, बदाम, शेंगदाणे डाएटमध्ये समाविष्ट करा. हार्ट हेल्दी राहते

नट्स

नासपतं फायबर, कॉपर, व्हिटामिन सीयुक्त आहे, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते

नासपतं

ओट्समध्ये फायबर, व्हिटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात

ओट्स

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हिरव्या भाज्या आहारात समाविष्ट करा, हार्टसाठीही फायदेशीर

हिरव्या भाज्या

केळ्यामध्ये फायबर, पोटॅशिअम हे पोषक घटक असतात, त्याशिवाय सफरचंद, अननस, पपई, कीवी, संत्रसुद्धा खा

केळं

.

हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खावे, एनर्जी मिळते

प्रोटीनयुक्त पदार्थ

.

थंडीत खा मूग डाळीचा शिरा, मिळतील अनेक फायदे